डॉक्टर मला हार्ट अटैक येवू शकत नहीं,ती ओरडली ,२५ व्या वर्षीं कोणीही हार्ट अटैक एक्सपेक्ट करत नाही, पण तीचे सगळे रिपोर्ट्स तीला हार्ट अटैक आला हेच दाखवत होते ,हार्ट अटैक कोणालाही आणि कधीही येवू शकतो पण त्यानंतर काय ?
गेल्या १२ वर्ष्याच्या मेडिकल करियर मधे मला हे प्रकर्षाने जाणवलं की आयुष्यात मेडिकल कॉम्प्लीकेशन्स,एक्सीडेंट्स,या गोष्टी सांगून येणार नाहीत , खुप मृत्यु मी जवळून बघितलेत ,कोणाच्या २ महिन्याच्या छकुल्या ते प्रेमळ आई वडील ,बहीन ,अख्ख कुटुंब एक्सीडेंट मधे दगवालेलं बघितलें , मग आपण काय करायचं एक मानुस म्हणून तर आपण फ़क्त जेवढं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे तेवढ छान जगण्याचा प्रयन्त करू शकतो एवढच ,त्यामुळे जगा आणी जगु दया ,स्वताचे आयुष्य सूंदर करन्याचा व मजेत जगण्याचा प्रण करुया
Uttam vichar Pradip
ReplyDeleteEveryone should live n enjoy every moment of life completely..
Sundar ch sir 😁😃
ReplyDeleteAgdi barobar bollat sir.... आयुष्यात मरत मरत जगण्यापेक्षा....... मरेपर्यंत खूप जगावे 😊
ReplyDelete