आतापर्यंत आयुष्यात मी खूप लोकांना भेटलो असेल ,कदाचित माझ्या डॉक्टर असण्यामुळे पण असेल कदाचित. या सर्व माणसांनी दिलेले अनुभव यांचा फायनल प्रॉडक्ट म्हणजे माझा स्वभाव, पण प्रत्येक वेळा असं जाणवलं की जगात खूप चांगली माणसं आहेत,कदाचित मी जास्त नशीबवान असेल ,मला मिळालेले मित्र, सहकारी, शिक्षक हे खरंच आयुष्य समृद्ध करणारे आहेत,जणू मला लाभलेले ते दैवी santaclaus आहेत.
No comments:
Post a Comment