Monday, October 15, 2018

आयुष्यात पहिल्यांदाच मी ब्लॉग लिहतोय, तेव्हा मनात खूप येतेय की कशाने सुरुवात करावी, खूप topics मनांत येताय, पण मी सुरुवात करणार आहे मी वाचलेल्या पहिल्या पुस्तका बद्दल लिहून, मी वाचलं होतं ते पुस्तक आहे जुनी दहावी चं बाबांचं पुस्तक, त्याच्यात काय नव्हतं बहिनाबाईच्या कविता होत्या, पु. लं चं चितळे मास्टर होते खूप काही होतं आणि तेव्हा पासून वाचनाची आवड आहे ती आतापर्यंत सुरूच आहे, कधी कधी असं वाटतं की हे सर्व सोडून फक्त पुलं किंवा गदिमा वाचतं बसावं, बघूया केव्हा तरी सवडीने

4 comments:

  1. Ati uttam suruvat Dr.pradeep
    All the very best

    ReplyDelete
  2. एखाद्याला लिहिते करण्यासाठी, हे चांगले साधन आहे आपण लिहित रहावे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लिहून ठेवणे चांगले आहे.

    ReplyDelete
  3. डॉ शरद महाले नाशिक

    ReplyDelete